Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या मर्चेंटस् को-ऑप. बँक मध्ये लेखापाल, लिपिक आणि इतर रिक्त पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक फेडरेशन लि. मुंबई यांचे माध्यमातून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. मर्चंट्स को-ऑप बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मर्चंट्स को-ऑप बँक मध्ये द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Bank Bharti 2024 : A leading Merchants Co-op in the district of Maharashtra State. The Maharashtra Urban Co-op for Accountant, Clerk and Other Vacancies in Bank. BANK FEDERATION LTD. Applications are being invited through Mumbai only through online mode. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
◾भरती विभाग : मर्चंट्स को-ऑप बँक मध्ये द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी.
◾पदाचे नाव : लिपिक, लेखापाल व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 30,000 ते 50,000 रूपये.
◾मर्चंट्स को-ऑप बँकली व्दारे जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 30 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️प्रशासकीय अधिकारी – 1] मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी असणे आवश्यक आहे.
2] MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे (equivalent certification course)
3] बँका/इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
▪️लेखापाल – 1] मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी असणे आवश्यक आहे.
2] MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
3] बँका/इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
▪️शाखा अधिकारी & 1] मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी असणे आवश्यक आहे.
2] MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे (equivalent certification course)
3] बँका/इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
▪️अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी असणे आवश्यक आहे.
2] MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे (equivalent certification course)
3] बँका/इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
▪️लिपिक – 1] मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी असणे आवश्यक आहे.
2] MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे (equivalent certification course)
◾रिक्त पदे : 016 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सटाणा, नाशिक (Jobs in Nashik)
◾लिपिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेद्वारांना तीन वर्षाचा बॉण्ड तसेच रु. ५०,०००/- इतकी रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून संबंधित बँकेत जमा करावी लागेल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 14 मे 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.