Bank Bharti 2025 : मर्चंट्स को-ऑप बँकेस विविध पदांकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहे. आवश्यक तक शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज करावेत. बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. मर्चंट्स को-ऑप बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मर्चंट्स को-ऑप बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Bank Bharti 2025 : Merchants Co-op Bank is inviting applications from eligible candidates for various posts. Candidates with the required educational qualifications should apply as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : मर्चंट्स को-ऑप बँक द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवा.
◾पदाचे नाव : विविध पदे (अधिकृत जाहिरात पहा)
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली उपलब्ध करून दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू : 19 मार्च 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
◾पदाचे नाव आवश्यक पात्रता :
▪️प्रशासकीय अधिकारी :
1) बी.कॉम, एम. कॉम पदवीधर, एम.बी.ए., MSCIT JAIIB/CAIIB/Diploma in Banking & Finance/Diploma in co-op Management/DECBM /GDC&A उत्तीर्ण (ICM, IIBF, VAMNICOM इ.)
2) बँका किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामाचा ५ वर्षांचा अनुभव.
▪️लेखापाल :
1) बी. कॉम, एम. कॉम पदवीधर, एम. बी.ए., MSCIT JAIIB/CAIIB/DCM/GDC& A उत्तीर्ण (ICM, IIBF, VAMNICOM इ.)
2) बँका किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामाचा ५ वर्षांचा अनुभव.
▪️अधिकारी :
1) बी.कॉम, एम. कॉम पदवीधर, एम.बी.ए., MSCIT GDC&A उत्तीर्ण.
2) बँका किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
◾एकूण पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सटाणा, नाशिक.
◾उमेदवारांनीच अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्रासह व पगाराच्या अपेक्षेसह जाहिरा प्रसिद्ध झालेपासून १० दिवसांचे आत बँकेच्या वरील पत्त्यावर लेखी स्वरूपात अथन ई-मेलद्वारे अर्ज सादर करावे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 28 मार्च 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : दि सटाणा मर्चटस् को-ऑप. बँक लि., सटाणा प्रशासकीय कार्यालय: “धनलक्ष्मी” ताहाराबाद रोड, सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक-४२३३०१.
◾ई- मेल पत्ता : admin@satanamerchant.com
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.