नवीन : बँकेत नोकरीची संधी – विविध पदांची भरती | Bank Bharti 2025

Bank Bharti 2025 : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही एक नामवंत बँक असून ती महाराष्ट्र व विशेषतः विदर्भ-मराठवाडा क्षेत्रात सक्रिय आहे. बँकेच्या विविध शाखांमध्ये विस्तार होत असून, 700 कोटींचा व्यवसाय असलेल्या या बँकेत सध्या काही पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bank Bharti 2025 : Urban Co-operative Bank Limited is a renowned bank active in Maharashtra and especially in the Vidarbha-Marathwada region. The bank is expanding in various branches and has a business of Rs. 700 crores and is currently inviting applications from eligible candidates for some posts.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 
भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : विविध पदांची भरती. (अधिकृत जाहिरात वाचा.)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन :
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
📑 अधिकृत
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : किमान ३० वर्षे आणि कमाल ४० वर्षे.
पदाचे नाव : शाखाप्रमुख, मॅनेजर, वरिष्ठ अधिकारी.
इतर आवश्यक पात्रता :
1} मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा बँकिंग क्षेत्रातील व्यावसायिक पात्रता जसे की JAIIB, CAIIB, MBA, DBM, DBF, DCBM यापैकी कोणतीही पदवी किंवा समकक्ष शिक्षण आवश्यक.
2} अनुभव : बँकिंग किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये शाखा व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकारी म्हणून किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
3} संगणकीय ज्ञान (Excel/MS Office इत्यादी) तसेच कोअर बँकिंग तंत्रज्ञानाची माहिती आवश्यक आहे.
एकूण पदे : 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : वाशिम.
◾फक्त पात्र उमेदवारांचेच अर्ज स्वीकारले जातील.
◾पोस्टानेही अर्ज स्वीकारले जातील.
◾पदसंख्या कमी अधिक करणे, योग्य उमेदवारांकरिता पात्रता शिथील करणे तसेच नेमणुकी बाबत अंतिम निर्णय घेणे इ. बाबतचे अधिकार बँकेकडे राखीव राहतील.
◾बँकिंग क्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या अनुभवी आणि पात्र उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संपर्क क्रमांकावर माहिती घ्यावी.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 एप्रिल 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : दि वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि: वाशिम, मुख्य कार्यालय स्व. रामकृष्णजी राठी मार्ग, रविवार बाजार, वाशिम ४४४ ५०५ (महाराष्ट्र).
ई-मेल पत्ता : wucbl@washimbank.com
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!