पुर्ण अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि येथे सोशल मीडिया पृष्ठे हाताळण्यासाठी पुरवठादार ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र होण्यासाठी पुरवठादारांना सोशल मीडिया क्षेत्रातील कामकाजाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. यासाठी ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) अर्ज केले जाऊ शकतात.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही १२ डिसेंबर २०२४ ही आहे. ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि., सिंधुदुर्ग व्यवसाय विकास विभाग, प्र. का. ओरोस (सिंधुदुर्गनगरी). ऑनलाईन अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: socialmedia@sindhudurgdcc.com अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.