पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
जे उमेदवार बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असतील त्यांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. ओझर व्यापारी सहकारी बँक नाशिक येथे अंतर्गत खाते, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी, शाखा अधिकारी आणि लिपिक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 07 पदे भरली जात आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे नोकरी ठिकाण हे ओझर, नाशिक (Jobs in Nashik) हे आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही बी.कॉम. / एम.कॉम. / एमबीए / जीडी सी आणि ए., संगणक ज्ञान. ही आहे. तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकतात. 20 डिसेंबर 2024 पासून या भरतीसाठी सुरुवात झाली आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: प्रशासकीय कार्यालय : “श्री वल्लभ”, तांबट लेन, ओझर (तांबट), ता. निफाड, जि. नाशिक. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2024. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.