पदवीधर उत्तीर्ण आहात? लोकमंगल बँक मध्ये नोकरी मिळविण्याची संधी! | लगेच अर्ज करा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर थांबा ही चांगली संधी आहे. लोकमंगल को ऑप बँक सोलापूर व्दारे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तुमचे शिक्षण पदवीधर उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ही भरती नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरती मध्ये लिगल विभाग प्रमुख, वसुली विभाग प्रमुख ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!