डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक व इतर पदांची अर्बन को-ऑप सोसायटी मध्ये भरती सुरू! | शैक्षणिक पात्रता – 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल आणि नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. सुवर्णक्रांती मल्टीस्टेट अर्बन को-ऑप सोसायटी लिमिटेड पंढरपूर अंतर्गत विविध जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. एकूण 018 पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक, कर्ज विभाग अधिकारी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीची संपूर्ण माहिती वरती pdf मध्ये उपलब्ध करून दिली आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील दिलेली pdf जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!