
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
तुम्ही जर बँकिग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. एम.डी. पवार पीपल्स को-ऑप. बँक लि. उरूण इस्लामपूर सांगली येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये शाखाधिकारी, ऑफिसर, लिपीक, शिपाई, पिग्मी एजंट ही पदे भरली जात आहेत.
या भरती मध्ये एकूण 14+ पदे भरली जात आहेत. बँक मधील रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही पात्र असाल तर अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2025 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.