मोठ्ठी भरती : बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 04000 पदांची भरती सुरू! | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये अप्रेंटिस पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये तब्बल एकूण 4000 पदे (महाराष्ट्रात 388 जागा) भरल्या जात आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन दरमहा रु. 12,000/- ते रु. 15,000/- पर्यंत दिले जाणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ही 20 – 28 वर्षे असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. नियम व अटी : उमेदवारांच्या आधार आयडीमध्ये नमूद केलेल्या पत्त्यानुसार अर्जदाराचा गृह जिल्हा हा उमेदवाराच्या प्रशिक्षणाच्या ठिकाणासाठी जिल्ह्याचा पहिला प्राधान्य मानला जाईल.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

उमेदवाराच्या गृह जिल्ह्यात कोणतीही प्रशिक्षण जागा उपलब्ध नसल्यास, त्याला/तिला प्रशिक्षणाच्या जागा उपलब्ध असलेल्या जिल्ह्यांच्या यादीतून आणखी 2 प्राधान्ये द्यावी लागतील. उमेदवाराने पूर्वी बँक ऑफ बडोदा किंवा इतर कोणत्याही आस्थापनेत शिकाऊ उमेदवारी घेतलेली नसावी. उमेदवाराच्या स्वतःच्या चुकीमुळे उमेदवाराला कोणत्याही आस्थापनेसह शिकाऊ प्रशिक्षणाच्या दरम्यान संपुष्टात आणले गेले नसावे. शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतर एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी प्रशिक्षण किंवा नोकरीचा अनुभव असलेले उमेदवार, शिकाऊ उमेदवार म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्र असणार नाहीत. 11 मार्च 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

error: Content is protected !!