बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | Bank of Baroda Bharti 2024

Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा (BOB) ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. 2023 डेटाच्या आधारावर, फोर्ब्स ग्लोबल 2000 च्या यादीत 586 व्या क्रमांकावर आहे. या बँक अंतर्गत नवीन रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bank of Baroda Bharti 2024 : Under the Bank of Baroda (BOB), applications are being requested from the eligible candidates for filling the new vacancies. If you are eligible and eager, apply today.

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी. आजचं अर्ज करा.
पदाचे नाव : BC पर्यवेक्षक ही पदे भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾बँक ऑफ बडोदा भरतीची जाहिरात व अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वेतन / मानधन : 15,000 रुपये मानधन दिले जाणार आहे.
वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
भरती कालावधी : 12 महिन्यांच्या कालावधीसाठी असेल जो प्रत्येक 6 महिन्यांनी पुनरावलोकनाच्या अधीन असेल.
व्यावसायिक पात्रता : किमान पदवीधर आणि चांगले संगणक ज्ञान असलेले उमेदवार असणे आवश्यक आहे
रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : आसाम (Jobs in Assam)
◾उमेदवारांच्या योग्यतेच्या आधारावर, क्षेत्रीय कार्यालय अंतिम उमेदवार/ची निवड करेल आणि ई मुलाखतीच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत त्यांना कळवल जाईल.
◾इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह (मूळ आणि फोटो कॉपी दोन्ही) पूर्वनिश्चित तारखेला (सूचना पत्रात नमूद केल्याप्रमाणे) प्रादेशिक कार्यालयास आणावेत पडताळणीसाठी.
अंतिम दिनांक : 25 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक, बँक ऑफ बडोदा, क्षेत्रीय कार्यालय जोरहाट, क्रिस्टल एन्क्लेव्ह, सेउनी अली, बोरपूल, एटी रोड, जोरहाट-785001.आसाम
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेली पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!