बँक ऑफ बडोदा मध्ये 02500 नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरू | Bank of Baroda Bharti 2025

Bank of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ही भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून, संपूर्ण देशभरात व परदेशातही तिचे विस्तृत जाळे आहे. बँक ऑफ बडोदा मार्फत “स्थानिक बँक अधिकारी” या पदासाठी नियमित भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही भरती केवळ संबंधित राज्यांमधील उमेदवारांसाठी आहे. या भरतीद्वारे उमेदवारांना स्थायिक पदावर नोकरीची संधी उपलब्ध होणार असून, बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. उत्सुक उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.

Bank of Baroda Bharti 2025 : Bank of Baroda is a leading public sector bank in India with a wide network across the country and abroad. Bank of Baroda is conducting regular recruitment process for the post of "Local Bank Officer".
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
एकूण पदे : 02500 जागा.
पदांचे नाव  : स्थानिक बँक अधिकारी.
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक पात्रता देखील पात्र आहेत. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 48,480/- रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : ऑनलाइन परीक्षा, भाषा प्रवीणता चाचणी (LPT), मानसोपचार चाचणी, गट चर्चा (GD) आणि/किंवा मुलाखत.
वयोमर्यादा : २१ वर्षे ते ३० वर्षे.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
एकूण पदे : 02500 (महाराष्ट्रात 485 पदे) रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र (संपूर्ण भारत).
अर्ज शुल्क :
▪️खुल्या/सामान्य श्रेणी : रु. 850/-,
▪️राखीव श्रेणी: रु. 175/-.
◾एक उमेदवार फक्त एका राज्यासाठीच अर्ज करू शकतो.
◾आवश्यक असल्यास, सूचना वेबसाइट सूचना आणि/किंवा ईमेल आणि/किंवा एसएमएसद्वारे फक्त ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर पाठवल्या जातील. ◾उमेदवारांना वेळोवेळी करिअर विभाग/वेब पेज अंतर्गत बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 24 जुलै 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप Follow करा ➤ MN Nokari Logo