बँक ऑफ बडोदा ऑफिस असिस्टंट भरती 2025 : Bank of Baroda Office Assistant Bharti 2025

Bank of Baroda Office Assistant Bharti 2025 :  भारतातील एक प्रतिष्ठित बँक संस्था, बँक ऑफ बडोदा यांनी 2025 साली 500 शिपाई (ऑफिस असिस्टंट) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. देशभरातील विविध शाखांमध्ये या पदांची भरती करण्यात येणार असून ही संधी विशेषतः 10वी उत्तीर्ण तरुण-तरुणींना सरकारी नोकरीच्या स्वप्नाच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्याची आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 3 मे 2025 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मे 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bank of Baroda Office Assistant Bharti 2025 : Bank of Baroda, a reputed banking institution in India, has announced recruitment for 500 Peon (Office Assistant) posts in the year 2025. Interested candidates must apply online on the official website of the bank. See the official pdf advertisement and online application link below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) द्वारे भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत भरती केली जात आहे.
एकूण पदे : 0500 जागा.
पदाचे नाव : ऑफिस असिस्टंट (शिपाई)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,500 ते 37,815 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा आणि इतर विविध शासकीय सेवा-सुविधा लागू होतील.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहेत.
वयोमर्यादा : किमान १८ वर्षे आणि कमाल २६ वर्षे असणे आवश्यक आहे.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
निवड प्रक्रिया : तीन टप्प्यात पार पडेल. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल, ज्यामध्ये इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान आणि तार्किक विचारशक्ती यावर आधारित प्रश्न असतील. यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक भाषेची प्रावीण्य चाचणी घेतली जाईल. शेवटी, पात्र उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.
अर्ज शुल्क : सामान्य व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹600 असून अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी ₹100 इतके शुल्क आकारण्यात आले आहे. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
◾बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई पदावर भरती होणे म्हणजे केवळ एक नोकरी मिळवणे नाही, तर एक सुरक्षित व सन्माननीय भवितव्य घडवण्याची संधी आहे. ज्या उमेदवारांनी अजूनपर्यंत अर्ज केलेला नाही, त्यांनी वेळ न दवडता लगेच अर्ज करावा.
◾अधिकृत अधिसूचना, सविस्तर माहिती आणि अर्ज करण्यासाठी www.bankofbaroda.in या संकेतस्थळाला भेट द्या.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 23 मे 2025.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!