बँक ऑफ बडोदा मध्ये ‘वॉचमन’ व इतर पदांची भरती सुरू! पात्रता – 7वी उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

तुम्ही 7वी, उत्तीर्ण असाल आणि नोकरी शोधत असाल तर बँक ऑफ बडोदा RSETI अंतर्गत FLC सल्लागार किंवा वॉचमन / माळी पदांची भरती जाहीर केली आहे. या भरती मध्ये एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या. व अर्ज करा. पुर्ण अर्ज नमुना व जाहिरात वरती दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!