बँक ऑफ बडोदा अंतर्गत वॉचमन व इतर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | Bank Of Baroda RSETI Bharti 2024

Bank Of Baroda RSETI Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा RSETI मध्ये FLC सल्लागार किंवा वॉचमन / माळी व इतर रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 7वी ते पदवीधर उमेदवारांना बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन घ्यावा आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक यांना पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. बँक ऑफ बडोदा RSETI मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बँक ऑफ बडोदा RSETI द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Baroda RSETI Bharti 2024 : Bank of Baroda RSETI invites applications from eligible candidates as per the posts to fill the posts of FLC Consultant or Watchman / Gardener and other vacancies. However, eligible candidates should submit their applications at the earliest.

◾भरती विभाग : बँक ऑफ बडोदा RSETI द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾पदाचे नाव : वॉचमन, माळी, FLC सल्लागार पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 7वी व पदवीधर उत्तीर्ण. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 रूपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾बँक ऑफ बडोदा भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व मासिक वेतन :
1] FLC सल्लागार – एकत्रित मानधन प्रती महिना 18,000/- रुपये.
2] वॉचमन/माळी – एकत्रित पगार 6,000/- रुपये. जे प्रदान केलेल्या सेवांच्या समाधानकारक पुनरावलोकन/ कार्यप्रदर्शनावर आधारित मागील वर्षाच्या एकत्रित वेतनाच्या 10% पेक्षा जास्त नसलेल्या रकमेने पुढील वर्षासाठी सुधारित केले जाऊ शकते.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती (Interview) व्दारे निवड केली जाईल.
◾वयोमर्यादा :▪️FLC सल्लागार – 64 वर्ष
▪️वॉचमन/माळी – 22 ते 40 वर्ष
◾व्यावसायिक पात्रता :▪️FLC सल्लागार – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. क्षेत्रात पीजी पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. कृषी, पशुवैद्यकीय विज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि सामाजिक कार्य. स्थानिक भाषेशी चांगले अवगत असावे. शिकवण्याची क्षमता असावी आणि संगणकाचे उत्तम ज्ञान असावे. बँकिंग, विमा, गुंतवणूक, पेन्शन, कायदा आणि वित्त याबाबतचे चांगले ज्ञान असावे. उत्कृष्ट असणे आवश्यक आहे संप्रेषण आणि संघ बांधणी कौशल्ये.
▪️वॉचमन/माळी – इयत्ता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 02 जागा भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : उत्तराखंड, भारत.
◾पदांसाठी अर्ज करताना अर्जदाराने वर नमूद केलेली पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता पूर्ण केली आहे आणि दिलेले तपशील सर्व बाबतीत बरोबर आहेत याची खात्री करावी.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक बडोदा स्वरोजगार विकास संस्था RSETI बँक ऑफ बडोदा हॉटेल नरोत्तम इन १ मजला, शीश महाल नैनिताल रोड, हल्द्वानी जिल्हा. नैनिताल, उत्तराखंड पिनकोड २६३१३९
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!