Bank of India Bharti 2024 : बँक ऑफ इंडिया, झोनल ऑफिस यांचे मार्फत वॉचमन पदाच्या रिक्त जागा भरावयाची आहेत. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 7वी, 10वी उत्तीर्ण उमेदवारांना बँकिंग नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बँक ऑफ इंडिया (Bank Of India) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Bank of India Bharti 2024 : Bank of India, Zonal Office is inviting applications from healthy, interested and eligible candidates who fulfill the eligibility criteria mentioned below. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
◾भरती विभाग : बँक ऑफ इंडिया (Bank Of India) द्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : चौकीदार (Watchman)
◾शैक्षणिक पात्रता : 7वी / 10वी उत्तीर्ण. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 12,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 22 ते 40 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कंत्राटी स्वरुपात ही पदे 3 वर्षासाठी भरण्यात येत आहेत.
◾एकूण पदे : 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : रत्नागिरी. (Bank job in Ratnagiri)
◾उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायमस्वरुपी रहिवासी असावा.
◾सदर नोकरी सोडावयाची असल्यास एक महिना पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे.
◾सदर पदासाठी अर्ज www.bankofindia.co.in या संकेतस्थावळावर तसेच खालील पत्त्यावर उपलब्ध आहेत.
◾इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रासहित दिनांक १३ डिसेंबर २०२४ पर्यंत सकाळी ११ ते ५ या वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी खालील पत्त्यावर जमा करावेत.
◾सदर अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी फोनद्वारे संपर्क करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 13 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बँक ऑफ इंडिया स्टार सिंधुदुर्ग आरसीईटी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयासमोर, तहसील कार्यालयाजवळ, कुडाळ. कुडाळ, पिन क्रमांक-416520.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.