बँक ऑफ इंडिया मध्ये 7वी / 10 / 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | Bank of India Maharashtra Bharti 2025

Bank of India Maharashtra Bharti 2025 : बैंक ऑफ इंडिया स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आर-सेटी) अनुबंध तत्वावर 7वी, 10वी / 12वी उत्तीर्ण उमेदवारांना बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. बैंक ऑफ इंडिया रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात आंचलिक प्रबंधक, बैंक ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bank of India Maharashtra Bharti 2025 : Bank of India Star Self-Employment Training Institute (R-SETI) has a good opportunity for 7th, 10th / 12th passed candidates to get a job in the banking sector on contractual basis. Take full advantage of this opportunity. Bank of India has announced a new vacancy to fill the vacant posts.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : बैंक ऑफ इंडिया द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : अटेंडंट आणि वॉचमन.
शैक्षणिक पात्रता : 7वी / 10वी / 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 14,000 रूपये मासिक मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 22 ते 40 वर्ष दरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज सुरू : 05 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
पदाचे नाव : अटेंडंट आणि वॉचमन.
आवश्यक पात्रता : उमेदवार आर-सेटी असलेल्या जिल्हयातील रहिवासी असावे.
एकूण पदे : 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
◾निर्धारित अर्ज व माहिती बँकेची वेबसाईट www.bankofindia.com वर उपलब्ध आहे.
◾बैंक ऑफ इंडिया कोणती ही पुर्व सुचना न देता या जाहिराती रदद् करणे बाबत आपले अधिकार सुरक्षित ठेवित आहे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 19 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : नागपूर अंचल चवथा माळा, बैंक ऑफ इंडिया बिल्डींग एस व्ही पटेल मार्ग, पोस्ट बॉक्स क्र.4 नागपूर.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

error: Content is protected !!