अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
तुमचे शिक्षण कमी असेल आणि बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालय रत्नागिरी येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये चौकीदार (Watchman) हे 01 पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध प्रकाशित करण्यात आली आहे.
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालय रत्नागिरी हे नोकरी ठिकाण असणार आहे. या भरतीसाठी कमीत कमी ७वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 12,000 मासिक दिले जाणार आहेत. वयोमर्यादा 22 ते 40 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करा. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 05 डिसेंबर 2024. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 डिसेंबर 2024 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता हा बँक ऑफ इंडिया स्टार सिंधुदुर्ग आरसीईटी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयासमोर, तहसील कार्यालयाजवळ, कुडाळ. कुडाळ, पिन क्रमांक – 416520. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.