बँक ऑफ इंडिया मध्ये 48,000 रूपये वेतनाची नोकर भरती सुरू! आजचं ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
शुद्धिपत्रकयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत आहात? तर थांबा. तुमच्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये सुरक्षा अधिकारी ही पदे भरली जात आहेत. एकूण 15 जागा भरल्या जात आहेत. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2024 आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!