
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट | – |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
बँक ऑफ महाराष्ट्र अहिल्यानगर मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये वसुली एजंट, एन्फोर्समेंट एजंट, जप्ती एजंट, डिटेक्टीव्ह /इन्व्हेस्टीगेटींग एजंट आणि सुरक्षा एजन्सी ही पदे भरली जात आहेत. जे उमेदवार अहिल्यानगर, महाराष्ट्र मध्ये काम शोधत असतील त्यांना चांगली संधी आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धती ही ऑफलाईन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९/०४/२०२५ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत असेल. ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता: बँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय, अहिल्यानगर ‘गुरुकुल’, लालटाकी रोड, अप्पू चौक, अहिल्यानगर – ४१४००३. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.