Bank of Maharashtra Bharti 2024 : बैंक ऑफ महाराष्ट्र सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बैंक यांच्याद्वारे नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालयात खालील श्रेणींमध्ये नामिकासूचीकरिता पात्र उमदवारांकडून ऑनलाईन ई- मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी अर्ज सादर करावेत. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बैंक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त पदे, भरती बद्दल आवश्यक माहिती, pdf जाहिरात खाली पहा.
Bank of Maharashtra Bharti 2024 : Bank of Maharashtra leading public sector bank is inviting applications from eligible candidates through online e-mail mode for shortlisting in the following categories in Navi Mumbai Regional Office.
◾भरती विभाग : बैंक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : विविध पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. (मूळ जाहिरात पहा)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾बैंक ऑफ महाराष्ट्र भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेल/ ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : डायरेक्ट सेलिंग एजंट्स (D.S.A.) (रिटेल लोनकरिता), गोल्ड अप्रेसर, एज्युकेशन लोन कौन्सिलर.
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾नोकरी ठिकाण : नवीन मुंबई (Jobs in Navi Mumbai)
◾अर्जाची पद्धत : इच्छुक व्यक्ती/संस्थांनी कृपया त्यांची विस्तृत प्रोफाइल केवायसी (KYC) दस्तावेजांसमवेत ईमेलद्वारे किंवा पुढील पत्त्यावर पाठवावी : बैंक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय, सिडको जुनी प्रशासकीय इमारत, पी-१७, सेक्टर-१, वाशी, नवी मुंबई. किंव्हा ई-मेल: cmcpcretail_nvm@mahabank.co.in वर पाठवावे.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर किंव्हा ई-मेल वर पाठववेत.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ पात्रता आणू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
◾अर्जदाराने चुकीची/ बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल
◾अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बैंक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय, सिडको जुनी प्रशासकीय इमारत, पी-१७, सेक्टर-१, वाशी, नवी मुंबई
◾ई-मेल : cmcpcretail_nvm@mahabank.co.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.