बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये लिपिक रिक्त पदांसाठी भरती जाहिर! Bank of Maharashtra Bharti 2024

Bank of Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र ही एक अग्रगण्य सूचीबद्ध सार्वजनिक क्षेत्रातील बँक, ज्याचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे आणि देशभरात 2500 हून अधिक शाखांचे नेटवर्क आहे, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नवीन लिपिक (क्लार्क) पदांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीची पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bank of Maharashtra Bharti 2024 : New Clerk posts are going to be appointed in Bank of Maharashtra. For that, applications are invited online from healthy, willing and eligible candidates who meet the following eligibility criteria.

भरती विभाग : बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) द्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
भरती प्रकार : तुम्ही जर बँक खात्यात नोकरी शोधत असाल तर ही नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे.
पदाचे नाव : लिपिक (क्लार्क) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 24,050 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾या भरतीची पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
अर्ज पद्धती : ऑनलाईन (online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
व्यावसायिक पात्रता : बँकेच्या क्रीडा धोरणानुसार (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
रिक्त पदे : 012 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे (Jobs in Pune)
ही भरती फक्त व्हॉलीबॉल विषयातील गुणवंत महिला खेळाडूंसाठी राखीव असलेल्या लिपिक (ग्राहक सेवा सहयोगी) जागा आहेत.
◾निवडलेले उमेदवार DA/HRA/इतर भत्ते आणि वैद्यकीय, LFC आणि इतर अनुज्ञेय यांसारख्या प्रतिपूर्तीसाठी आणि पोस्टिंगच्या जागेच्या अधीन असलेल्या बँकेतील प्रचलित नियम आणि नियमांनुसार वेतनश्रेणीच्या वर आणि त्याहून अधिक रकमेसाठी पात्र असतील.
◾निवड प्रक्रिया व्हॉलीबॉलमध्ये प्राविण्य. बँकेच्या क्रीडा धोरणानुसार पात्रता.
◾पात्रता निकष, निवड प्रक्रिया, कागदपत्रे आणि अर्जाची प्रक्रिया इत्यादींवरील मार्गदर्शक तत्त्वे बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत: https://bankofmaharashtra.in/careers
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 08 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!