बैंक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी! Bank of Maharashtra Bharti 2024

Bank of Maharashtra Bharti 2024 : बैंक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) मध्ये अंचल, वसुली एजंट, सरफेसी अक्शनसाठी एन्फोर्समेंट एजंट जप्ती एजंट, डिटेक्टीव्ह / इन्व्हेस्टीगेटींग एजंट आणि सुरक्षा एजन्सी यांना सूचीबद्ध (एम्पॅनेलमेंट) करण्यासाठी पात्र व्यक्ती यांच्याकडून अर्ज मागवित आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे या संधीचा फायदा करून घ्यावा. बैंक ऑफ महाराष्ट्र मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बैंक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bank of Maharashtra Bharti 2024 : Bank of Maharashtra has invited applications from eligible persons for empanelment as Enchal, Recovery Agent, Enforcement Agent for Surface Action, Seizure Agent, Detective / Investigating Agent and Security Agency. However, eligible candidates should submit their applications at the earliest. (दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा)

◾भरती विभाग : बैंक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) द्वारे या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी ही सर्वोत्तम व चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : रिकव्हरी एजंट, सरफेस ॲक्शन जप्ती एजंट, डिटेक्टीव्ह/इन्व्हेस्टिगेटिंग एजंट्स आणि सुरक्षा एजन्सीसाठी अंमलबजावणी एजंट ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾बँक ऑफ महाराष्ट्र भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी.)
◾नोकरी ठिकाण : अहमदनगर (Jobs in Ahmadnagar)
◾संस्थांनी संबंधित कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय, अहमदनगर येथे अतिंम दिनांक रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत सादर करावेत.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे ०१ झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ प्रशस्तिपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/ खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/ निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾अतिंम तारखे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय, अहमदनगर
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

error: Content is protected !!