बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 | विविध जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध | Bank of Maharashtra Bharti 2025

Bank of Maharashtra Bharti 2025 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुक व उत्सुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bank of Maharashtra Bharti 2025 : Online applications have been invited from eligible candidates for the recruitment of various posts in Bank of Maharashtra. However, interested and eager candidates should submit their applications as soon as possible. There is a golden opportunity to get a job in the banking sector.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदांचे नाव : विविध पदे. PDF जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 55 वर्षा पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️जनरल मॅनेजर-आयबीयू : सीए, एमबीए, पीजीडीएम, पीजीडीबीएफ, पदव्युत्तर पदवी.
▪️उप-महाव्यवस्थापक-आयबीयू : २ वर्षे पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी (एमबीए / पीजीडीएम / पीजीडीबीएफ) वित्त / बँकिंग / आंतरराष्ट्रीय व्यवसाय किंवा चार्टर्ड अकाउंट (सीए) मध्ये विशेषज्ञता.
▪️सहाय्यक महाव्यवस्थापक : ट्रेझरी सीए, सीएफए, एमबीए, पीजीडीएम, पीजीडीबीएफ, पदव्युत्तर पदवी.
▪️सहाय्यक महाव्यवस्थापक-फॉरेक्स डीलर : वित्त / बँकिंग / आंतरराष्ट्रीय व्यवसाय किंवा चार्टर्ड अकाउंटंट (सीए) किंवा चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट (सीएफए) मध्ये विशेषज्ञता असलेले पदव्युत्तर पदवी (एमबीए / पीजीडीएम / पीजीडीबीएफ)
▪️सहाय्यक महाव्यवस्थापक – अनुपालन / जोखीम व्यवस्थापन : पदवी.
▪️सहाय्यक महाव्यवस्थापक-क्रेडिट : सीए, एमबीए, पीजीडीएम, पीजीडीबीएफ, पदव्युत्तर पदवी.
▪️मुख्य व्यवस्थापक-फॉरेक्स/क्रेडिट/ट्रेड फायनान्स : सीए, सीएफए, एमबीए, पीजीडीएम, पीजीडीबीएफ, पदव्युत्तर पदवी.
▪️मुख्य व्यवस्थापक – अनुपालन/जोखीम व्यवस्थापन : पदवी.
▪️मुख्य व्यवस्थापक – कायदेशीर : कायद्यातील पदवी, एलएलबी.
▪️वरिष्ठ व्यवस्थापक – व्यवसाय : विकास एमबीए, पीजीडीएम.
▪️वरिष्ठ व्यवस्थापक – बॅक ऑफिस ऑपरेशन्स : एमबीए, पीजीडीएम, पीजीडीबीएफ, पदव्युत्तर पदवी.
◾अर्ज केलेल्या पदासाठी उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेबद्दल स्वतःचे समाधान केले पाहिजे. ऑनलाइन अर्जामध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे आवश्यक शुल्कासह या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी बँक लेखी परीक्षा (आवश्यक असल्यास) आयोजित करेल. बँक मुलाखतीच्या वेळी त्यांची पात्रता निश्चित करेल आणि त्यानंतर भरतीच्या प्रत्येक टप्प्यावर पडताळणी करू निवड केली जाईल.
◾उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो आणि शेवटच्या तारखेपर्यंत प्रतीक्षा करू नये.
◾उमेदवार, निवडले गेल्यास, बँकेत रुजू होताना सध्याच्या नियोक्त्याकडून बिनशर्त/स्पष्ट डिस्चार्ज सादर करावा, असे न केल्यास उमेदवारी रद्द होण्यास जबाबदार असेल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 मार्च 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

error: Content is protected !!