बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) मध्ये विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत डायरेक्ट सेलिंग एजंट्स (D.S.A.) (रिटेल लोनकरिता), गोल्ड अप्रेसर, एज्युकेशन लोन कौन्सिलर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता – बैंक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय, सिडको जुनी प्रशासकीय इमारत, पी-१७, सेक्टर-१, वाशी, नवी मुंबई हा आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती करिता वरती दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!