पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय? तर ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र द्वारें नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र अहमदनगर विभाग अंतर्गत रिकव्हरी एजंट, सरफेस ॲक्शन जप्ती एजंट, डिटेक्टीव्ह/इन्व्हेस्टिगेटिंग एजंट्स आणि सुरक्षा एजन्सीसाठी अंमलबजावणी एजंट ही पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज तुम्हाला ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.