पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्जसाठी ईमेल आयडी | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
नोकरी शोधताय? लातूर अर्बन को–ऑप बँक लिमिटेड येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक, शिपाई ही एकूण 038 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. career@laturbank.co.in या मेल आयडी वर तुमचा अर्ज पाठवा. या भरतीची निवड प्रक्रिया सुरु झालेनंतर किंवा निवडीच्या कोणत्याही क्षणी अगर निवड झाल्यानंतर उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती कागदपत्रे तपासणीनंतर खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी / नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करणेत येईल.
सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार नागरी सहकारी बँक कडे राहतील. उमेदवारांनी सदर अर्ज अंतिम दिनांकाच्या आतच करणे आवश्यक आहे. अंतिम दिनांकानंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. 10 सप्टेंबर 2024 ही अर्ज मागविण्याची अंतिम दिनांक आहे.