सुरक्षारक्षक व संगणक अधिकारी पदांची सहकारी बँक मध्ये भरती सुरू! | पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

बँकिंग क्षेत्रात नोकरी पाहिजे असल्यास ही चांगली संधी आहे. गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक जळगाव येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये सुरक्षारक्षक (Security Guard) व संगणक अधिकारी (Computer Officer) ही पदे भरली जात आहेत. गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक जळगाव मधील या भरती मध्ये 09 पदे भरली जाणार आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भुसावळ, जळगाव मध्ये नोकरी शोधत असाल तर चांगली संधी मिळते आहे. या भरतीसाठी ऑनलाइन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. 16 सप्टेंबर 2024 ही अर्ज मागविण्याची अंतिम दिनांक आहे. तर ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँक लि., जळगाव शाखा: १२१, नवी पेठ, बैंक स्ट्रीट, जळगांव, ४२५००१ हा आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी godavari.laxmi.co@gmail.com हा मेल आयडी आहे.


error: Content is protected !!