अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
तुम्ही जर बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. दि. अमरावती मर्चन्टस् को-ऑप. बँक लि. येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा बावस्थापक, वासुली अधिकारी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज दाखल करायचा आहे.
तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 डिसेंबर 2024 ही आहे. तर अर्ज सादर करण्याचा पत्ता: दि. अमरावती मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., अमरावती खंडेलवाल कॉम्प्लेक्स, चपराशीपुरा, कॅम्प, अमरावती ४४४ ६०२. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.