बँक मध्ये ‘कर्मचारी सेवक’ या पदांची भरती सुरू! आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत आहात? दि पुसद अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, पुसद येथे नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये कंत्राटी सेवक ही पदे भरण्यात येत आहेत. पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!