
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
बँकिंग क्षेत्रात नोकरी नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. रायत सेवक बँक मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, आयटी प्रमुख आणि कोषागार अधिकारी ही पदे भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता पदवीधर, पदव्युत्तर पदवी, CAIIB/ DBF/ सहकारी व्यवसायातील डिप्लोमा, MCA/ M.Sc./ B.E. संगणक विज्ञान/आयटी, एमबीए फायनान्स/सी.एफ.ए. उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी 14 मे 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत तर 20 मे 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. आवेदन पाठवण्याचा ई–मेल पता: est@rsbs.co.in हा आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.