पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
बँकिंग क्षेत्रात नोकरी पाहिजे असेल तर नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड, पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, डेटा सेंटर प्रशासक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील दिलेली pdf जाहिरात पहा.