बँक मध्ये विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध! सर्व माहिती येथे उपलब्ध.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

नोकरी पाहिजे? बँक मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँक, अमरावती मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये शाखा व्यवस्थापक, संगणक अधिकारी, लेखा अधिकारी / लेखा परीक्षक, कर्ज अधिकारी ही पदे भरली जात आहेत. एकूण 07 जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!