सफाई कर्मचारी, लेखक व इतर पदांची सहकारी बँक मध्ये भरती सुरू! पात्रता – 10वी ते पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये सफाई कर्मचारी, लेखक, अधिकारी, व्यवस्थापक (केवळ चार्टर्ड अकाउंटंट) व इतर पदांची भरती होणार आहेत. रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून या भरतीसाठी ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. व तुम्ही पात्र असाल तरच अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!