पीपल्स को – ऑपरेटिव्ह बँक लि. मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू! वेतन – 30,000 ते 50,000 रूपये | ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ओमप्रकाश देवरा पीपल्स को – ऑपरेटिव्ह बँक लि. हिंगोली येथे विविध पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक (आयटी), मुख्य व्यवस्थापक (आयटी), मुख्य व्यवस्थापक (आयटी), शाखा व्यवस्थापक, चार्टर्ड अकाउंटंट ही पदे भरली जात आहेत. या पदांची एकूण 13 रिक्त पदे भरली जात आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या व ऑनलाईन अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!