शिपाई, लिपिक व इतर पदांची बँक मध्ये भरती सुरू! शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

जनसेवा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., कुंडल व्दारे नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. नागरी व मल्टिस्टेट पतसंस्थेमध्ये 13 शाखांसह बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संस्थेत पदे भरणे आहेत. शाखा विश्रामबाग, माधवनगर, तासगाव, सावर्डे, भिलवडी (माळवाडी), विटा, पलूस येथे शिपाई, क्लार्क, व शाखाधिकारी ही पदे भरणे आहेत. बँक क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठी चांगली संधी आहे. 30 एप्रिल 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!