12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची अर्बन बँक मध्ये भरती सुरू! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

सहयोग अर्बन को-ऑप बँक उदगीर येथे शाखा अधिकारी / अधिकारी, लिपिक आणि सेवक अशी एकूण रिक्त पदे 14 भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता 12वी पास आणि पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) व्दारे स्वीकारले जाणार आहेत. या भरतीसाठी 27 एप्रिल 2024 ही अर्ज स्विकारण्याची सुरुवात तारीख आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!