नोकरी पाहिजे? जनता सहकारी बँक मध्ये ‘क्लार्क’ पदांची भरती प्रक्रिया सुरू! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

बँकिंग क्षेत्रात नोकरी पाहिजे असल्यास ही चांगली संधी असू शकते. सोलापूर जनता सहकारी बँक मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये लिपीक ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी तुम्ही दोन्ही पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. अर्ज ऑफलाईन (Offline) / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ईमेल आयडी – janatabank.ho.it@gmail.com . सोलापूर जनता सहकारी बँक भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2024 आहे. तुम्ही उत्सुक आणि पात्र असाल तर आजचं अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!