बँकेत नोकरी शोधताय? नवीन पदांची भरती सुरू! पगार – 20,000 ते 30,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लि अंतर्गत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लि द्वारे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती मध्ये आयटी अधिकारी, आयटी लिपिक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी तुम्हाला अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!