लिपिक, लेखापाल व इतर पदांची भरती प्रक्रिया जाहीर! वेतन – 30,000 ते 50,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही सर्वोत्तम संधी तुमच्यासाठी नोकरी मिळविण्याची आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा मर्चंट्स को-ऑप बँक लि नाशिक मध्ये ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखा अधिकारी, अधिकारी आणि लिपिक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये 016 पदे जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!