शिपाई व इतर पदांची सहकारी बँक मध्ये भरती प्रक्रिया सुरू! | शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

नोकरी शोधताय? तर श्री रुक्मिणी सहकारी बँक लि. अहमदनगर येथे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक / सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी / शाखा व्यवस्थापक / कर्ज अधिकारी, संगणक अधिकारी (आयटी), वसुली अधिकारी आणि शिपाई ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) असणार आहे. 21 जून 2024 पासून या भरतीला सुरुवात होणार आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

वरील सर्व पदांसाठी शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती व आपला संपूर्ण माहिती भरलेला अर्ज (सी.व्ही.) बँकेच्या श्री रुक्मिणी सहकारी बँक लि., श्रीगोंदा, मु.पो. ‘सिटी प्राईड’ बिल्डींग, दौंड-जामखेड रोड, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर ४१३ ७०१ (महाराष्ट्र) या पत्त्यावर ही जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून १० दिवसांच्या आत पाठवून देण्यात यावी. अधिक माहितीसाठी वरील दिलेली PDF जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!