
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट | – |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. सटाणा मर्चंट्स को-ऑप बँक लि नाशिक मध्ये प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, अधिकारी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 03 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 19 मार्च 2025 ही आहे.
तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 मार्च 2025 ही आहे. तर अर्ज सादर करण्याचा पत्ता: दि सटाणा मर्चटस् को-ऑप. बँक लि., सटाणा प्रशासकीय कार्यालय: “धनलक्ष्मी” ताहाराबाद रोड, सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक-४२३३०१. हा आहे. ऑनलाईन अर्ज पाठविण्यासाठी ई- मेल पत्ता: admin@satanamerchant.com हा आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.