बँकेत नोकरी शोधताय? 30,000 रूपये वेतनाची नोकरी मिळविण्याची चांगली संधी!

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

तुम्ही जर बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत आहात? तर तुम्ही पात्र असाल तर या संधीचे सोने करा. मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये सनदी लेखापाल ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. पात्र आणि उत्सुक असाल तर 30 तारखे आधी ऑनलाईन अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!