नोकरी शोधताय? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 25,000 रूपये वेतनाची नोकरी मिळवा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये लिपिक (क्लार्क) ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 0200 पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

जे उमेदवार रायगड जिल्ह्यात नोकरी शोधत असतील तर ही चांगली संधी आहे. शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवीधर, MSCIT ही उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. २५०००/- रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. 21 ते 42 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करावयाच्या सविस्तर सूचना बँकेच्या www.rdccbank.com किंवा www.raigaddccbrecruitment.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज वेबसाईट वर भरण्याची अंतिम तारीख दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत असून त्यानंतर संकेत स्थळावरील अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल. ऑनलाईन परीक्षेची माहिती उमेदवारास ई-मेल/एस.एम.एस द्वारे कळविण्यात येईल. तसेच ऑनलाईन परिक्षेचे प्रवेश पत्र, परिक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी बाबतची माहिती व विविध सुचना या केवळ बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.


error: Content is protected !!