
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत आहात? अग्रगण्य व शाखा विस्तार होत असलेल्या दि अर्बन को ऑप. लि. धरणगाव हया बँकेकडून कंत्राटी पध्दतीने अधिकारी व शिपाई पदांकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
दि.अर्बन को ऑप.लि. धरणगांव जळगाव ही मार्केटिंग अधिकारी, शिपाई ही एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ दिवस (१३ फेब्रुवारी २०२५) आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.