8वी व 10वी पास उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी! | Best Bus Bharti 2024

Best Bus Bharti 2024 : बेस्ट उपक्रमाच्या बस चालविण्यात येणाऱ्या बस गाड्यांमधून प्रवाशी वाहतुकीसाठी मुंबई शहरातील प्रतीक्षा नगर, मजास, सांताक्रुझ, धारावी, मुलुंड व वडाळा बस आगारातून प्रवर्तित होणाऱ्या बस गाड्यांसाठी बस चालक व बस वाहक या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीनें सादर करावेत. 8वी व 10वी आणि 12वी पास उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. BEST मुंबई मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाई एंड ट्रांसपोर्ट द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Best Bus Bharti 2024 : Applications are invited for the posts of Bus Driver and Bus Conductor in BEST. However, eligible and interested candidates should submit their applications online (e-mail) at the earliest. 8th and 10th and 12th pass candidates have good opportunity to get job. Make full use of this opportunity.

भरती विभाग : बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाई एंड ट्रांसपोर्ट, बेस्ट मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : बस चालक व बस वाहक (बस कंडक्टर व बस ड्रायवर) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : 8वी व 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (इतर पात्रतासाठी मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : कंत्राटदाराद्वारे ही भरती केली जात आहे.
व्यावसायिक पात्रता :
▪️बस चालक : 1] किमान आठवी पास असणे आवश्यक आहे.
2]  प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवाशी अवजड वाहन परवाना व बॅज (badge)
3]  किमान १ वर्षाचा प्रवाशी अवजड वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक आहे.
4] पात्र उमेदवारांस मराठी येणे आवश्यक आहे.
▪️बस वाहक : 1] किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.
2] प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जारी केलेला बस वाहकाचा परवाना व बॅज (badge)
3] पात्र उमेदवारांस मराठी येणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा ई-मेल द्वारे भरावा.
अधिक माहितीसाठी संपर्क क्र : ८६५७००१७०१, ८६५७००१७१६, ८६५७००१७२५, ८६५७००१७७३
◾ अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
अंतिम दिनांक : 10 दिवस (21 जून 2024) पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!