Best Driver Bharti 2025 : मुंबई येथे बेस्ट उपक्रमाच्या अंतर्गत बस चालकांची नवीन रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरती बद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Best Driver Bharti 2025 : Eligible candidates will be selected for the new vacant post of bus drivers under the BEST initiative in Mumbai. For this, online applications are invited from interested and eligible candidates who fulfill the eligibility criteria mentioned below.
महत्वाचे : उमेदवारांनी या भरती संदर्भात अधिक शहनिशा करूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : बेस्ट परिवहन मुंबई मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
◾पदाचे नाव : इलेक्ट्रिक A/C बस चालक.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाइन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
◾पदाचे नाव : इलेक्ट्रिक A/C बस चालक.
◾इतर आवश्यक पात्रता : व्यावसायिक बत्त चालक परवाना (PSV Badge) + किमान ३ वर्षांचा बस चालविण्याचा अनुभव + सुरक्षित आणि जबाबदारीने बाहन चालवण्याची क्षमता.
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता निकष आणि इतर अटी पूर्ण केल्या आहेत.
◾कागदपत्रांची यादी :
1) आधार कार्ड
2) वैध बेंज बिला
3) पॅन कार्ड
4) बैंक तपशील
5) वैध ड्रायविंग लायसेन्स
6) पासपोर्ट आकाराचे फोटो.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : विक्रोळी बस आगार, LBS मार्ग, बंग खाना जवळ, गोदरेज कंपनी समोर, विक्रोळी (W), मुंबई 400079 महाराष्ट्र.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.