
जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
बस चालक व बस वाहक पदांची भरती जाहिरात शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन मुंबई (बेस्ट) मध्ये बस चालक, बस वाहक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी आवश्यकता: बस चालक – किमान आठवी पास, बस वाहक – किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. वेतन/ मानधन: दरमहा बस चालक – CTC 25000/-, बस वाहक – CTC 22102/- असणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीनें अर्ज सादर करायचा आहे.
02 एप्रिल 2025 पासून अर्ज स्वीकारणे सुरू होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 एप्रिल 2025 पासून शक्य तितक्या लवकर असेल. अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: recruitment@mutspl.com. तर अर्ज सादर करण्याचा पत्ता: १२५, पहिला मजला, वडाळा उद्योग भवन, नायगांव क्रॉस रोड’ वडाळा, मुंबई ४०००३१. भ्रमणध्वनी क्र. ८६५७० ०१७२५ बस चालक, ८६५७००१७७३ बस वाहक. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.