सुरक्षारक्षक, कॉन्स्टेबल, लेखापाल, लिपिक व इतर पदांची भरती! पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ, जळगाव येथे रिसेप्शनिस्ट, हाऊस मेड, हाऊस बॉय/कॉन्स्टेबल, सुरक्षा रक्षक प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, गणित शिक्षक, संगणक शिक्षक व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे नोकरी ठिकाण हे भुसावळ, जळगाव असणार आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 17th, 18th & 19 एप्रिल 2024 आहे. मुलाखतीचा पत्ता व या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!