
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
मुंबई महानगरपालिका अंतर्गत परिचारीका, कनिष्ठ औषध निर्माता, स्वागतकक्ष कर्मचारी, डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मनपा – कॉमिडेन्सीच वेलालेमिया केअर, बालरोग रकादोष कर्करोग अगि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, बोरीवली (पू) येथील अति विशेष सेवा, सुविधा उपचार केंद्राकरीता ही पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी 2 वर्षाच्या कालावधीकरीता प्रत्येक 6 महिन्यांनी एक दिवस तांत्रिक सेवा खंड देऊन भरावयाची आहेत.
इच्छुक उमेदवारांनी मनपा- सोटोसो, पीएचओ आणि बीएमटी सेंटर, बरोवली) मुंबई 400066 येथे दि. 17/03/2025 में दि 01/04/2025 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (शनिवार, रविवार सार्वजनिक सुट्टी वगळून) स. 10.00 ते दु. 01.00 पर्यंत भरून द्यावे. अधिक माहितीसाठी http://www.megm.gov.in किंवा http://www.chephob.com या वेबसाईटला भेट द्या. तसेच वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.