
📑 अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नागपूर महानगरपालिका, नागपूरच्या आरोग्य विभागांतर्गत, हिवताप व हत्तीरोग विभाग तसेच राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत Breeding Checkers पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीत एकूण 100 पदांची तात्पुरत्या स्वरूपात 6 महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली जाणार आहे.
◾पदाचे नाव:
‘डासोत्पत्ती स्थाने तपासणीस’ (Breeding Checkers – पुरुष)
◾शैक्षणिक पात्रता:
उमेदवार किमान इ.10 वी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण आणि कमाल 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
◾पदसंख्या:
एकूण 100 पदे (फोटोमध्ये एकूण पदसंख्या नमूद आहे).
◾नोकरी कालावधी:
ही नियुक्ती केवळ 6 महिन्यांच्या तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार आहे.
◾कागदपत्र पडताळणी व अर्ज सादरीकरण:
उमेदवारांनी आपला अर्ज व मूळ कागदपत्रांसह खालील पत्त्यावर दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहावे:
◾पत्ता: वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका,
छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, ५ वा मजला, सिव्हिल लाईन्स, नागपूर.
◾महत्त्वाची सूचना:
उमेदवारांनी भरावयाचा नमुना अर्ज, अटी व शर्ती आणि सविस्तर जाहिरात महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://nmcnagpur.gov.in उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहून भरतीची संधी साधावी.